पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मराठवाडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मराठवाडा   क्रियापद

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील गोदावरी खोर्‍यात आणि त्याच्या आसपास वसलेला प्रदेश.

उदाहरणे : मराठवाड्याच्या अंतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड,उस्मानाबाद,हिंगोली ह्या आठ जिल्ह्यांचा समावेश होतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.